S M L

सावकाराने केला रिक्षा चालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

04 ऑक्टोबरडोंबिवलीत सागाव येथे पैसे देत नाही म्हणून सावकाराने रिक्षा चालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मोहन पाटील असं या सावकाराचे नाव आहे. मोहन पाटील यांना रिक्षाचालक कुमारचंद बिंब याला व्याजाने पैसे दिले होते. मात्र दिलेल्या पैशांच व्याजही देत नाही आणि पैसेही परतही करत नाही म्हणून पाटील यांनी रिक्षा चालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यात तो रिक्षावाला 25 टक्के भाजला असून त्याला डोंबिवलीतील हॉस्पिटल दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी मोहन पाटील याला अटक केली असून त्याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, धमकी देणे या सारखे गुन्हे दाखल करण्यात आले.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 4, 2011 04:35 PM IST

सावकाराने केला रिक्षा चालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

04 ऑक्टोबर

डोंबिवलीत सागाव येथे पैसे देत नाही म्हणून सावकाराने रिक्षा चालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मोहन पाटील असं या सावकाराचे नाव आहे. मोहन पाटील यांना रिक्षाचालक कुमारचंद बिंब याला व्याजाने पैसे दिले होते. मात्र दिलेल्या पैशांच व्याजही देत नाही आणि पैसेही परतही करत नाही म्हणून पाटील यांनी रिक्षा चालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यात तो रिक्षावाला 25 टक्के भाजला असून त्याला डोंबिवलीतील हॉस्पिटल दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी मोहन पाटील याला अटक केली असून त्याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, धमकी देणे या सारखे गुन्हे दाखल करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 4, 2011 04:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close