S M L

रिक्षाच्या मुद्यावर राजकीय श्रेयासाठी चढाओढ - छगन भुजबळ

05 ऑक्टोबररिक्षाचालकांविरोधात मनसे आणि शिवसैनिकांनी घातलेला राडा हा एकमेकांचं श्रेय लाटण्यासाठी चाललेली चढाओढ आहे असा टोला सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भूजबळ यांनी लगावला. तसेच या लढ्यात सर्वसामान्य जनतेला त्रास होणार नाही यांची दक्षता पण त्यांनी घ्यावी असा सल्लाही भुजबळ यांनी दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 5, 2011 01:11 PM IST

रिक्षाच्या मुद्यावर राजकीय श्रेयासाठी चढाओढ - छगन भुजबळ

05 ऑक्टोबर

रिक्षाचालकांविरोधात मनसे आणि शिवसैनिकांनी घातलेला राडा हा एकमेकांचं श्रेय लाटण्यासाठी चाललेली चढाओढ आहे असा टोला सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भूजबळ यांनी लगावला. तसेच या लढ्यात सर्वसामान्य जनतेला त्रास होणार नाही यांची दक्षता पण त्यांनी घ्यावी असा सल्लाही भुजबळ यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 5, 2011 01:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close