S M L

आता कॉलेजमध्येही होणार पट-पडताळणी !

06 ऑक्टोबरशाळांच्या पट-पडताळणीनंतर आता सीनिअर कॉलेजमध्येही पट-पडताळणी होणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी औरंगाबादमध्ये याबाबतची घोषणा केलीय. लवकरच याबाबतचा प्रस्ताप मंत्रीमंडळाकडे सादर करणार असल्याचं टोपेंनी म्हटलं आहे. युजीसीला सुद्धा या मोहीमेत सोबत घेणार असल्याचे टोपे म्हणाले. राज्य सरकारने 2 ते 5 ऑक्टोबर अशी तीन दिवसांची शाळांची पट पटपडताळणी मोहीम राज्यात राबवली. आणि या मोहीमेनंतर अनेक धक्कादायक गैरप्रकार उघडकीस आले. विद्यार्थ्यांच्या पळवापळवीपासून ते बोगस शाळा थाटण्यापर्यंत असे अनेक प्रकार मोहिमेत उघड झाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 6, 2011 09:09 AM IST

आता कॉलेजमध्येही होणार पट-पडताळणी !

06 ऑक्टोबर

शाळांच्या पट-पडताळणीनंतर आता सीनिअर कॉलेजमध्येही पट-पडताळणी होणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी औरंगाबादमध्ये याबाबतची घोषणा केलीय. लवकरच याबाबतचा प्रस्ताप मंत्रीमंडळाकडे सादर करणार असल्याचं टोपेंनी म्हटलं आहे. युजीसीला सुद्धा या मोहीमेत सोबत घेणार असल्याचे टोपे म्हणाले. राज्य सरकारने 2 ते 5 ऑक्टोबर अशी तीन दिवसांची शाळांची पट पटपडताळणी मोहीम राज्यात राबवली. आणि या मोहीमेनंतर अनेक धक्कादायक गैरप्रकार उघडकीस आले. विद्यार्थ्यांच्या पळवापळवीपासून ते बोगस शाळा थाटण्यापर्यंत असे अनेक प्रकार मोहिमेत उघड झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 6, 2011 09:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close