S M L

यंत्राची पूजा करून अधिक उत्पादनाचं कामगारांचं साकडं

06 ऑक्टोबरपिंपरी-चिंचवडमध्ये एक आगळी-वेगळी पूजा साजरी करतात, ती म्हणजे खांडे नवमी. उद्योग नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड परिसरात तब्बल चार हजार कंपन्या आहेत. या कंपन्यातील लाखो कामगार नवमीचा मुहूर्त साधून दरवर्षी त्यांच्या मशीन्सची पूजा करत असतात. इथल्या कामगार वर्गासाठी नवमीचा हा दिवस अत्यंत उत्साहाचा असतो. यंत्राची पूजा केल्यानंतर वर्षातला हा एकच दिवस असतो ज्यादिवशी कोणत्याही प्रकारचं उत्पादन केल्या जात नाही. यंत्राची विधीवत पूजा केल्यानंतर अधिक उत्पादन मिळण्याची मागणी हे कामगार करत असतात.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 5, 2011 07:53 PM IST

यंत्राची पूजा करून अधिक उत्पादनाचं कामगारांचं साकडं

06 ऑक्टोबर

पिंपरी-चिंचवडमध्ये एक आगळी-वेगळी पूजा साजरी करतात, ती म्हणजे खांडे नवमी. उद्योग नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड परिसरात तब्बल चार हजार कंपन्या आहेत. या कंपन्यातील लाखो कामगार नवमीचा मुहूर्त साधून दरवर्षी त्यांच्या मशीन्सची पूजा करत असतात. इथल्या कामगार वर्गासाठी नवमीचा हा दिवस अत्यंत उत्साहाचा असतो. यंत्राची पूजा केल्यानंतर वर्षातला हा एकच दिवस असतो ज्यादिवशी कोणत्याही प्रकारचं उत्पादन केल्या जात नाही. यंत्राची विधीवत पूजा केल्यानंतर अधिक उत्पादन मिळण्याची मागणी हे कामगार करत असतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 5, 2011 07:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close