S M L

शांततेचा नोबल पुरस्कार जाहीर

07 ऑक्टोबरयादवी आणि गरीबीचा शाप असणार्‍या राष्ट्रामध्ये महिलांच्या हक्कासाठी लढणार्‍या महिलांना या वर्षीचा शांतेतचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहेत. लायबेरीयाच्या अध्यक्षा इलेन जॉन्सन, लेमाह गोब्वी आणि तवक्कूल करमान या तीन महिलांना हा सर्वोच्च बहूमान मिळाला आहे. या तीनही महिला सातत्याने महिलांच्या अधिकार आणि सुरक्षीतेबाबत अहिसक लढा देत आहेत. त्याचाच बहूमान म्हणून त्यांना हा पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय नोबेल कमेटीने घेतला. इलेन जॉन्सन या आफ्रिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यात. लेमाह गोब्वी यादवीत होरपळत असलेल्या लिबेरीयात महिलांना एकत्रीत करण्यात मोठी भूमिका बजावली. तवक्कूल करमान यांनी आखाती राष्ट्रातील सर्वात गरीब असणार्‍या येमेनमध्ये महिलांचे अधिकार मिळवून देण्यासाठी तशेच लोकशाही आणण्यासाठी मोठा संघर्ष केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 7, 2011 09:59 AM IST

शांततेचा  नोबल पुरस्कार जाहीर

07 ऑक्टोबर

यादवी आणि गरीबीचा शाप असणार्‍या राष्ट्रामध्ये महिलांच्या हक्कासाठी लढणार्‍या महिलांना या वर्षीचा शांतेतचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहेत. लायबेरीयाच्या अध्यक्षा इलेन जॉन्सन, लेमाह गोब्वी आणि तवक्कूल करमान या तीन महिलांना हा सर्वोच्च बहूमान मिळाला आहे. या तीनही महिला सातत्याने महिलांच्या अधिकार आणि सुरक्षीतेबाबत अहिसक लढा देत आहेत. त्याचाच बहूमान म्हणून त्यांना हा पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय नोबेल कमेटीने घेतला. इलेन जॉन्सन या आफ्रिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यात. लेमाह गोब्वी यादवीत होरपळत असलेल्या लिबेरीयात महिलांना एकत्रीत करण्यात मोठी भूमिका बजावली. तवक्कूल करमान यांनी आखाती राष्ट्रातील सर्वात गरीब असणार्‍या येमेनमध्ये महिलांचे अधिकार मिळवून देण्यासाठी तशेच लोकशाही आणण्यासाठी मोठा संघर्ष केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 7, 2011 09:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close