S M L

'बेस्ट'च्या तिकीट दरवाढीची शक्यता

07 ऑक्टोबररिक्षांच्या दरवाढीनंतर आता मुंबईकरांवर बेस्टच्या तिकीट दरवाढीची टांगती तलवार आहे. बेस्टच्या तिकीटदरात किमान एक रुपयाची दरवाढ होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात ही दरवाढ होण्याची शक्यता आहे. बेस्ट प्रशासनाने आज बेस्ट समितीसमोर अर्थसंकल्प मांडला. यात इंधन दरवाढीमुळे तिकीट दरवाढ गरजेची असल्याचं बेस्ट प्रशासनाने सांगितले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 7, 2011 10:31 AM IST

'बेस्ट'च्या तिकीट दरवाढीची शक्यता

07 ऑक्टोबर

रिक्षांच्या दरवाढीनंतर आता मुंबईकरांवर बेस्टच्या तिकीट दरवाढीची टांगती तलवार आहे. बेस्टच्या तिकीटदरात किमान एक रुपयाची दरवाढ होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात ही दरवाढ होण्याची शक्यता आहे. बेस्ट प्रशासनाने आज बेस्ट समितीसमोर अर्थसंकल्प मांडला. यात इंधन दरवाढीमुळे तिकीट दरवाढ गरजेची असल्याचं बेस्ट प्रशासनाने सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 7, 2011 10:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close