S M L

डोंबिवलीत मनसे कार्यकर्त्यांनी रिक्षा फोडल्या

07 ऑक्टोबरमुजोर रिक्षाचालकांना विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढलेली आंदोलनाची गाडी आजही सुसाट सुरूच होती. आज डोंबिवलीमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी सकाळी 11 च्या सुमारास भाडे नाकारणार्‍या रिक्षाचालकांना मारहाण केली. तसेच डोंबिवली पूर्व भागत बाजीप्रभूचौकात रिक्षांची तोडफोडही केली. मनसेच्या राड्याला प्रतिउत्तर देत पूर्ण डोंबिवलीतल्या रिक्षाचालकांनी बंद पुकारला आहे. या तोडफोडीत मनसेच्या 6 कार्यकर्त्यांना रामनगर पोलिसांनी अटक केली होती. मात्र आता त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 7, 2011 05:46 PM IST

डोंबिवलीत मनसे कार्यकर्त्यांनी रिक्षा फोडल्या

07 ऑक्टोबर

मुजोर रिक्षाचालकांना विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढलेली आंदोलनाची गाडी आजही सुसाट सुरूच होती. आज डोंबिवलीमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी सकाळी 11 च्या सुमारास भाडे नाकारणार्‍या रिक्षाचालकांना मारहाण केली. तसेच डोंबिवली पूर्व भागत बाजीप्रभूचौकात रिक्षांची तोडफोडही केली. मनसेच्या राड्याला प्रतिउत्तर देत पूर्ण डोंबिवलीतल्या रिक्षाचालकांनी बंद पुकारला आहे. या तोडफोडीत मनसेच्या 6 कार्यकर्त्यांना रामनगर पोलिसांनी अटक केली होती. मात्र आता त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 7, 2011 05:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close