S M L

हिस्सारमध्ये काँग्रेसविरोधात टीम अण्णा रस्त्यावर

09 ऑक्टोबरजेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी जाहीर केल्याप्रमाणे अण्णांच्या टीमने हरियाणातल्या हिस्सार पोटनिवडणुकीत काँग्रेसविरोधात प्रचार सुरू केला आहे. अण्णांनी एका व्हिडिओद्वारे हिस्सारच्या मतदारांना आवाहन केलं आहे. 'भ्रष्ट सरकार' असं या 10 मिनिटांच्या व्हीडीओ क्लीपचं नाव आहे. काँग्रेस सरकार जनलोकपाल विधेयक आणायला टाळाटाळ करतंय, त्यामुळे त्यांच्या उमेदवाराला पराभूत करा असं आवाहन टीम अण्णांनी मतदारांना केलं आहे. 13 ऑक्टोबरला हिस्सारमध्ये मतदान होणार आहे. त्यामुळे शनिवारपासूनच अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया त्याठिकाणी काँग्रेसविरोधात प्रचार करत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 9, 2011 01:52 PM IST

हिस्सारमध्ये काँग्रेसविरोधात टीम अण्णा रस्त्यावर

09 ऑक्टोबर

जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी जाहीर केल्याप्रमाणे अण्णांच्या टीमने हरियाणातल्या हिस्सार पोटनिवडणुकीत काँग्रेसविरोधात प्रचार सुरू केला आहे. अण्णांनी एका व्हिडिओद्वारे हिस्सारच्या मतदारांना आवाहन केलं आहे. 'भ्रष्ट सरकार' असं या 10 मिनिटांच्या व्हीडीओ क्लीपचं नाव आहे. काँग्रेस सरकार जनलोकपाल विधेयक आणायला टाळाटाळ करतंय, त्यामुळे त्यांच्या उमेदवाराला पराभूत करा असं आवाहन टीम अण्णांनी मतदारांना केलं आहे. 13 ऑक्टोबरला हिस्सारमध्ये मतदान होणार आहे. त्यामुळे शनिवारपासूनच अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया त्याठिकाणी काँग्रेसविरोधात प्रचार करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 9, 2011 01:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close