S M L

संजीव भट यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी आयपीएस अधिकार्‍यांची संघटना

09 ऑक्टोबरगुजरातच्या आयपीएस अधिकार्‍यांच्या संघटनेनं भट यांच्या कुटुंबाची सर्वतोपरी मद करण्याचा एक ठराव मंजूर केला आहे. या संघटनेत 35 आयपीएस अधिकारी आहेत. अशा प्रकारचा हा पहिलाच ठराव आहे. यापूर्वी मुख्यमंत्री मोदींविरोधात भूमिका घेणार्‍या कुठल्याही पोलीस अधिकार्‍याला अशी मदत करण्यात आलेली नाही. संजीव भट सध्या अटकेत आहेत. मोदींविरोधात खोटं ऍफिडेविट सादर करण्यासाठी आपल्या ज्युनिअर सहकार्‍यावर दबाव टाकल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दरम्यान, संजीव भट यांच्या पत्नीने या ठरावाचं स्वागत केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 9, 2011 03:08 PM IST

संजीव भट यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी आयपीएस अधिकार्‍यांची संघटना

09 ऑक्टोबर

गुजरातच्या आयपीएस अधिकार्‍यांच्या संघटनेनं भट यांच्या कुटुंबाची सर्वतोपरी मद करण्याचा एक ठराव मंजूर केला आहे. या संघटनेत 35 आयपीएस अधिकारी आहेत. अशा प्रकारचा हा पहिलाच ठराव आहे. यापूर्वी मुख्यमंत्री मोदींविरोधात भूमिका घेणार्‍या कुठल्याही पोलीस अधिकार्‍याला अशी मदत करण्यात आलेली नाही. संजीव भट सध्या अटकेत आहेत. मोदींविरोधात खोटं ऍफिडेविट सादर करण्यासाठी आपल्या ज्युनिअर सहकार्‍यावर दबाव टाकल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दरम्यान, संजीव भट यांच्या पत्नीने या ठरावाचं स्वागत केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 9, 2011 03:08 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close