S M L

सोनवणे जळीत हत्याकांड प्रकरणी सीबीआयचे आरोपत्र दाखल

10 ऑक्टोबरनाशिक जिल्ह्यात मनमाडमध्ये झालेल्या अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांच्या जळीत हत्याकांडाप्रकरणी सीबीआयने 10 आरोपींवर आरोपत्र दाखल केलं आहे. या हत्याकांडातील 3 जणांवर खुनाचा आरोप दाखल करण्यात आला आहे. तर 6 लोकांवर जिवनावश्यक वस्तू कायदा अन्वये आणि दंगली प्रकरणी आरोप दाखल करण्यात आले आहे. 25 जानेवारीला यशवंत सोनवणे यांनी पोपट शिंदे यांच्या धाब्यावर पेट्रोलमध्ये भेसळ करतांना शिंदे आणि त्याच्या साथीदारांना रंगेहात पकडले होते. याचवेळी शिंदे आणि त्याच्या सहकार्‍यांनी सोनवणे यांनी जिवंत जाळले होते. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पोपट शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांना अटक करण्यात आली होती. मात्र पोपट शिंदे भाजल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास अखेर सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. आज या प्रकरणी 10 आरोपींवर आरोपत्र दाखल केलं आहे. या हत्याकांडातील 3 जणांवर खुनाचा आरोप दाखल करण्यात आला आहे. तर 6 लोकांवर जिवनावश्यक वस्तू कायदा अन्वये आणि दंगली प्रकरणी आरोप दाखल करण्यात आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 10, 2011 02:56 PM IST

सोनवणे जळीत हत्याकांड प्रकरणी सीबीआयचे आरोपत्र दाखल

10 ऑक्टोबर

नाशिक जिल्ह्यात मनमाडमध्ये झालेल्या अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांच्या जळीत हत्याकांडाप्रकरणी सीबीआयने 10 आरोपींवर आरोपत्र दाखल केलं आहे. या हत्याकांडातील 3 जणांवर खुनाचा आरोप दाखल करण्यात आला आहे. तर 6 लोकांवर जिवनावश्यक वस्तू कायदा अन्वये आणि दंगली प्रकरणी आरोप दाखल करण्यात आले आहे.

25 जानेवारीला यशवंत सोनवणे यांनी पोपट शिंदे यांच्या धाब्यावर पेट्रोलमध्ये भेसळ करतांना शिंदे आणि त्याच्या साथीदारांना रंगेहात पकडले होते. याचवेळी शिंदे आणि त्याच्या सहकार्‍यांनी सोनवणे यांनी जिवंत जाळले होते. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पोपट शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांना अटक करण्यात आली होती. मात्र पोपट शिंदे भाजल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास अखेर सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. आज या प्रकरणी 10 आरोपींवर आरोपत्र दाखल केलं आहे. या हत्याकांडातील 3 जणांवर खुनाचा आरोप दाखल करण्यात आला आहे. तर 6 लोकांवर जिवनावश्यक वस्तू कायदा अन्वये आणि दंगली प्रकरणी आरोप दाखल करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 10, 2011 02:56 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close