S M L

जगजीत सिंग यांना अखेरचा निरोप

11 ऑक्टोबरआपल्या हळुवार आवाजाने सामान्यांपर्यंत गझल पोहोचवणारे गझलकिंग जगजीत सिंग यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्यावर चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. जगजीत सिंग यांचं ब्रेन हॅमरेजनं काल लिलावती हॉस्पिटलमध्ये निधन झालं. जगजीत सिंग यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या 'पुष्पमीलन' राहत्या घरी संगीत आणि बॉलिवूड क्षेत्रातली मंडळींनी हजेरी लावली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 11, 2011 04:58 PM IST

जगजीत सिंग यांना अखेरचा निरोप

11 ऑक्टोबर

आपल्या हळुवार आवाजाने सामान्यांपर्यंत गझल पोहोचवणारे गझलकिंग जगजीत सिंग यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्यावर चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. जगजीत सिंग यांचं ब्रेन हॅमरेजनं काल लिलावती हॉस्पिटलमध्ये निधन झालं. जगजीत सिंग यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या 'पुष्पमीलन' राहत्या घरी संगीत आणि बॉलिवूड क्षेत्रातली मंडळींनी हजेरी लावली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 11, 2011 04:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close