S M L

राज्यात वीजनिर्मीतीचा सरकारकडून कांगावा !

13 ऑक्टोबरराज्यात कोळशाचा पुरवठ्यावर परिमाण झाल्यानं वीजनिर्मीती खंड पडतोय असा कांगावा सध्या राज्य सरकारकडून केला जातो. मात्र यात पूर्ण तथ्य नसल्याची माहिती पुढं आली आहे. पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, पश्चिम क्षेत्रीय लोड डिस्पॅच सेंटरच्या वेबसाईटवरच म्हणजेच www.wrldc.com ही माहिती उपलब्ध आहे . 1720 मेगावॅट विद्युत निर्मिती करणार्‍या जवळपास 6 विद्युत प्रकल्पांची युनिटस्‌मधील वीजनिर्मिती वेगवेगळ्या कारणांनी ठप्प आहे. यातल्या केवळ परळी युनिट- 7 ची वीजनिर्मीतीच कोळसा उपलब्ध नसल्यानं ठप्प झाल्याचं या वेबसाईटवर सांगण्यात आलं आहे. पण इतर युनिटस् मात्र वेगवेगळ्या तांत्रिक कारणांमुळे बंद असल्याची माहिती देण्यात आली आहे.या वेबसाईटवर तांत्रिक अडचणींविषयी काय माहिती दिलीपरळी, युनिट 4 (210 मेगावॅट) - 24 सप्टें. ते 11 ऑक्टो. - टेस्टिंग वर्कपरळी ,युनिट 7 (250 मेगावॅट) - कोळसा उपलब्ध नाही कोराडी, युनिट 5 (200 मेगावॅट)- जनरेटर लॉकिंग कोराडी, युनिट 6 (210 मेगावॅट)- ID FAN खराबजयगड, युनिट 3 (300 मेगावॅट) - कुलींग यंत्रणा निकामीजयगड, युनिट 4 (300 मेगावॅट) - 8 सप्टें. ते 11 ऑक्टो.- बॉयलरची दुरुस्ती भुसावळ, युनिट 4 (500 मेगावॅट)- BTL यंत्रणा निकामी

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 13, 2011 10:24 AM IST

राज्यात वीजनिर्मीतीचा सरकारकडून कांगावा !

13 ऑक्टोबर

राज्यात कोळशाचा पुरवठ्यावर परिमाण झाल्यानं वीजनिर्मीती खंड पडतोय असा कांगावा सध्या राज्य सरकारकडून केला जातो. मात्र यात पूर्ण तथ्य नसल्याची माहिती पुढं आली आहे. पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, पश्चिम क्षेत्रीय लोड डिस्पॅच सेंटरच्या वेबसाईटवरच म्हणजेच www.wrldc.com ही माहिती उपलब्ध आहे . 1720 मेगावॅट विद्युत निर्मिती करणार्‍या जवळपास 6 विद्युत प्रकल्पांची युनिटस्‌मधील वीजनिर्मिती वेगवेगळ्या कारणांनी ठप्प आहे. यातल्या केवळ परळी युनिट- 7 ची वीजनिर्मीतीच कोळसा उपलब्ध नसल्यानं ठप्प झाल्याचं या वेबसाईटवर सांगण्यात आलं आहे. पण इतर युनिटस् मात्र वेगवेगळ्या तांत्रिक कारणांमुळे बंद असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या वेबसाईटवर तांत्रिक अडचणींविषयी काय माहिती दिली

परळी, युनिट 4 (210 मेगावॅट) - 24 सप्टें. ते 11 ऑक्टो. - टेस्टिंग वर्कपरळी ,युनिट 7 (250 मेगावॅट) - कोळसा उपलब्ध नाही कोराडी, युनिट 5 (200 मेगावॅट)- जनरेटर लॉकिंग कोराडी, युनिट 6 (210 मेगावॅट)- ID FAN खराबजयगड, युनिट 3 (300 मेगावॅट) - कुलींग यंत्रणा निकामीजयगड, युनिट 4 (300 मेगावॅट) - 8 सप्टें. ते 11 ऑक्टो.- बॉयलरची दुरुस्ती भुसावळ, युनिट 4 (500 मेगावॅट)- BTL यंत्रणा निकामी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 13, 2011 10:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close