S M L

हरियाणात पाच किलो आरडीएक्स जप्त

13 ऑक्टोबरहरियाणातल्या अंबालामध्ये आज मोठ्या प्रमाणावर आरडीक्स साठा जप्त करण्यात आला आहे. ही स्फोटकं दिल्लीत स्फोट घडवण्यासाठी पाठवण्यात आल्याची माहिती इंटेलिजन्स ब्युरोने दिली आहे. अतिरेकी संघटना लष्कर-ए-तोयबाने हे आरडीएक्स पाठवल्याचा गुप्तचर विभागाचा अंदाज आहे. हे आरडीएक्स बब्बर खालासा पाठवलं जात होतं असंही सांगण्यात येतं आहे. आज सकाळी अंबाला रेल्वे स्टेशनच्याबाहेर पार्क केलेल्या एका कारमधून पाच किलो आरडीएक्स, 5 डिटोनेटर्स आणि टायमर जप्त करण्यात आले होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 13, 2011 10:46 AM IST

हरियाणात पाच किलो आरडीएक्स जप्त

13 ऑक्टोबर

हरियाणातल्या अंबालामध्ये आज मोठ्या प्रमाणावर आरडीक्स साठा जप्त करण्यात आला आहे. ही स्फोटकं दिल्लीत स्फोट घडवण्यासाठी पाठवण्यात आल्याची माहिती इंटेलिजन्स ब्युरोने दिली आहे. अतिरेकी संघटना लष्कर-ए-तोयबाने हे आरडीएक्स पाठवल्याचा गुप्तचर विभागाचा अंदाज आहे. हे आरडीएक्स बब्बर खालासा पाठवलं जात होतं असंही सांगण्यात येतं आहे. आज सकाळी अंबाला रेल्वे स्टेशनच्याबाहेर पार्क केलेल्या एका कारमधून पाच किलो आरडीएक्स, 5 डिटोनेटर्स आणि टायमर जप्त करण्यात आले होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 13, 2011 10:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close