S M L

गोंदियात 600 किलो भेसळयुक्त खवा आणि कुंदा जप्त

12 ऑक्टोबरऐन सणासुदीच्या काळात गोंदियामध्ये 600 किलो भेसळयुक्त खवा आणि कुंदा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी इथल्या शिवसाहर डेअरीवर छापा टाकला. या डेअरीत दुधात स्टार्च पावडर आणि केमिकल वापरुन खवा, दही, पनीर असे पदार्थ बनवण्यात येत होते. अन्न आणि औषध विभागाने पोलिसांसोबत मिळुन हा छापा टाकला होता. डेअरीच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आणि दुध आणि खव्याचे नमुने नागपूरच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 12, 2011 09:22 AM IST

गोंदियात 600 किलो भेसळयुक्त खवा आणि कुंदा जप्त

12 ऑक्टोबर

ऐन सणासुदीच्या काळात गोंदियामध्ये 600 किलो भेसळयुक्त खवा आणि कुंदा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी इथल्या शिवसाहर डेअरीवर छापा टाकला. या डेअरीत दुधात स्टार्च पावडर आणि केमिकल वापरुन खवा, दही, पनीर असे पदार्थ बनवण्यात येत होते. अन्न आणि औषध विभागाने पोलिसांसोबत मिळुन हा छापा टाकला होता. डेअरीच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आणि दुध आणि खव्याचे नमुने नागपूरच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 12, 2011 09:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close