S M L

येवल्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना

13 ऑक्टोबरभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आजच्या दिवशी म्हणजे 13 ऑक्टोबर 1936 साली 'मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही,' अशी धर्मांतराची घोषणा केली होती. आज या घोषणेला 76 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त आज येवल्यातल्या मुक्तीभूमीवर बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली. नाशिकजवळच्या येवल्यातल्या कोर्टाच्या मैदानावर एका सभेत त्यांनी ही घोषणा केली होती. म्हणूनच हे मैदान मुक्तीभूमी म्हणून ओळखलं जातं. आजच्या मुक्तिदिनानिमित्ताने मीराताई आंबेडकर यांच्या उपस्थितीत हजारो अनुयायांनी बाबासाहेबांना मानवंदना दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 13, 2011 04:31 PM IST

येवल्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना

13 ऑक्टोबर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आजच्या दिवशी म्हणजे 13 ऑक्टोबर 1936 साली 'मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही,' अशी धर्मांतराची घोषणा केली होती. आज या घोषणेला 76 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त आज येवल्यातल्या मुक्तीभूमीवर बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली. नाशिकजवळच्या येवल्यातल्या कोर्टाच्या मैदानावर एका सभेत त्यांनी ही घोषणा केली होती. म्हणूनच हे मैदान मुक्तीभूमी म्हणून ओळखलं जातं. आजच्या मुक्तिदिनानिमित्ताने मीराताई आंबेडकर यांच्या उपस्थितीत हजारो अनुयायांनी बाबासाहेबांना मानवंदना दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 13, 2011 04:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close