S M L

जैतापूर प्रकल्प लादण्यासाठी लोडशेडिंग - प्रकाश आंबेडकर

15 ऑक्टोबरलोडशेडिंगच्या मुद्यावर सरकारवर टीका होत असताना आता भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर एक गंभीर आरोप केला. जैतापूर अणुउर्जा प्रकल्प राज्यावर लादण्यासाठी कृत्रीम लोडशेडिंग निर्माण केल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. बिहार आणि तेलंगणा इथल्या कोळसा खाणीतून किती कोळसा येतो याची आकडेवारी जाहीर करा असं थेट आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवार यांना दिलं. ते नागपूरमध्ये बोलत होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 15, 2011 12:04 PM IST

जैतापूर प्रकल्प लादण्यासाठी लोडशेडिंग - प्रकाश आंबेडकर

15 ऑक्टोबर

लोडशेडिंगच्या मुद्यावर सरकारवर टीका होत असताना आता भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर एक गंभीर आरोप केला. जैतापूर अणुउर्जा प्रकल्प राज्यावर लादण्यासाठी कृत्रीम लोडशेडिंग निर्माण केल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. बिहार आणि तेलंगणा इथल्या कोळसा खाणीतून किती कोळसा येतो याची आकडेवारी जाहीर करा असं थेट आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवार यांना दिलं. ते नागपूरमध्ये बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 15, 2011 12:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close