S M L

परदेशी पाहुण्यांनी केली भिकार्‍यांची सेवा

15 ऑक्टोबररस्त्यावर आपल्याला एखादा भिकारी दिसला तर फार तर आपण त्याला एक दोन रूपये देऊ...पण त्याला स्वच्छ करून आपल्यासारखं करायचा विचार करणं अवघडच..मात्र ब्रिटनहून आलेली लीन ही तरूणी अशा भिकार्‍यांची स्वच्छता करून, त्यांना कपडे, जेवण देऊन त्यांची सेवा करत आहे. वसई स्टेशनवर लीन हे काम करतेय. वसई स्टेशनवर एक भिकारी उपाशी झोपलेला पाहून तिनं या कामाला सुरूवात झाली. बायबलमध्ये सांगितलेलल्या वचनानुसार आपण हे काम करत असल्याचं लीनचं म्हणणं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 15, 2011 12:12 PM IST

परदेशी पाहुण्यांनी केली भिकार्‍यांची सेवा

15 ऑक्टोबर

रस्त्यावर आपल्याला एखादा भिकारी दिसला तर फार तर आपण त्याला एक दोन रूपये देऊ...पण त्याला स्वच्छ करून आपल्यासारखं करायचा विचार करणं अवघडच..मात्र ब्रिटनहून आलेली लीन ही तरूणी अशा भिकार्‍यांची स्वच्छता करून, त्यांना कपडे, जेवण देऊन त्यांची सेवा करत आहे. वसई स्टेशनवर लीन हे काम करतेय. वसई स्टेशनवर एक भिकारी उपाशी झोपलेला पाहून तिनं या कामाला सुरूवात झाली. बायबलमध्ये सांगितलेलल्या वचनानुसार आपण हे काम करत असल्याचं लीनचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 15, 2011 12:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close