S M L

राष्ट्रवादीचा फरार नगरसेवक शितोळे पोलिसांना शरण

15 ऑक्टोबरपुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा फरार नगरसेवक प्रशांत शितोळे अखेर पोलिसांना शरण आला आहे. त्याला अटक करुन कोर्टात हजर करण्यात आले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. गेल्या तेरा दिवसांपासून शितोळे फरार होता. तुषार ढोरे या तरूणाच्या खुनाचा गुन्हा शितोळेंवर दाखल करण्यात आला होता. 3 ऑक्टोबर रोजी सांगवीत गणपती चौकात देवीच्या मिरवणुकीत दोन गटात झालेल्या हाणामारीत तुषार ढोरे या तरूणाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी प्रशांत शितोळे यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 15, 2011 12:47 PM IST

राष्ट्रवादीचा फरार नगरसेवक शितोळे पोलिसांना शरण

15 ऑक्टोबर

पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा फरार नगरसेवक प्रशांत शितोळे अखेर पोलिसांना शरण आला आहे. त्याला अटक करुन कोर्टात हजर करण्यात आले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. गेल्या तेरा दिवसांपासून शितोळे फरार होता. तुषार ढोरे या तरूणाच्या खुनाचा गुन्हा शितोळेंवर दाखल करण्यात आला होता. 3 ऑक्टोबर रोजी सांगवीत गणपती चौकात देवीच्या मिरवणुकीत दोन गटात झालेल्या हाणामारीत तुषार ढोरे या तरूणाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी प्रशांत शितोळे यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 15, 2011 12:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close