S M L

सेझ प्रकल्पांचे भवितव्य धोक्यात - नारायण राणे

15 ऑक्टोबरराज्यात मंजूर झालेल्या सर्व 125 सेझ प्रकल्पांचे भवितव्य धोक्यात असल्याची कबुली खुद्द उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिली. राज्यात सेझ सुरु करण्यास इच्छुक असणार्‍या उद्योजकांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे तसेच एस ई झेड उद्योजकांच्या काही मागण्या असल्यामुळे राज्यातील सर्व एस ई झेडचं भवितव्य बिकट असल्याचे नारायण राणे यांनी म्हटलं आहे. एस ई झेडबाबत सरकारचे एकूणच धोरण अद्यापही ठरलेलं नसून येत्या अधिवेशनामध्ये याबाबतच्या विधेयकावर चर्चा होणार असल्याचंही राणे यांनी सिंधुदर्गातल्या पत्रकारांशी बोलतांना म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 15, 2011 12:50 PM IST

सेझ प्रकल्पांचे भवितव्य धोक्यात - नारायण राणे

15 ऑक्टोबर

राज्यात मंजूर झालेल्या सर्व 125 सेझ प्रकल्पांचे भवितव्य धोक्यात असल्याची कबुली खुद्द उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिली. राज्यात सेझ सुरु करण्यास इच्छुक असणार्‍या उद्योजकांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे तसेच एस ई झेड उद्योजकांच्या काही मागण्या असल्यामुळे राज्यातील सर्व एस ई झेडचं भवितव्य बिकट असल्याचे नारायण राणे यांनी म्हटलं आहे. एस ई झेडबाबत सरकारचे एकूणच धोरण अद्यापही ठरलेलं नसून येत्या अधिवेशनामध्ये याबाबतच्या विधेयकावर चर्चा होणार असल्याचंही राणे यांनी सिंधुदर्गातल्या पत्रकारांशी बोलतांना म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 15, 2011 12:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close