S M L

राळेगणचे सरपंच घेणार राहुल गांधींची भेट

16 ऑक्टोबरराळेगणसिध्दीचे सरपंच जयसिंग मापारी आता काँग्रेसचे युवराज राहुल गांधींची भेट घेणार आहेत. येत्या मंगळवारी ते दिल्लीत जाऊन राहुल यांची भेटण घेणार आहेत. मापारी यांच्यासोबत आणखी चार जण जाणार असल्याचीही माहिती मिळत आहे. दरम्यान अण्णा हजारे यांनी या भेटीला परवानगी दिल्याचं समजतंय. राळेगण हे महात्मा गांधींच्या स्वप्नातीलं गाव आहे. त्यामुळे राळेगणप्रमाणेच इतर गावांचा विकास कसा करायचा याविषयी चर्चा करण्यासाठी राहुल गांधींनी राळेगणच्या सरपंचांना दिल्ली भेटीचं आमंत्रण दिलंय समजतं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 16, 2011 01:27 PM IST

राळेगणचे सरपंच घेणार राहुल गांधींची भेट

16 ऑक्टोबर

राळेगणसिध्दीचे सरपंच जयसिंग मापारी आता काँग्रेसचे युवराज राहुल गांधींची भेट घेणार आहेत. येत्या मंगळवारी ते दिल्लीत जाऊन राहुल यांची भेटण घेणार आहेत. मापारी यांच्यासोबत आणखी चार जण जाणार असल्याचीही माहिती मिळत आहे. दरम्यान अण्णा हजारे यांनी या भेटीला परवानगी दिल्याचं समजतंय. राळेगण हे महात्मा गांधींच्या स्वप्नातीलं गाव आहे. त्यामुळे राळेगणप्रमाणेच इतर गावांचा विकास कसा करायचा याविषयी चर्चा करण्यासाठी राहुल गांधींनी राळेगणच्या सरपंचांना दिल्ली भेटीचं आमंत्रण दिलंय समजतं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 16, 2011 01:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close