S M L

नागपुरात इतवारी बाजारपेठेत आगीत 2 दुकान खाक

16 ऑक्टोबरनागपुरात अतिशय गजबजलेला परिसर असलेल्या इतवारी बाजारपेठ आज सकाळी सहाच्या दरम्यान आग लागली. बाजारपेठेतील फोम आणि कपड्याच्या दुकानाला ही आग लागल्याने ती जास्त पसरली. त्यामुळे इथं आग पसरण्याची भीती जास्त होती. बाजारपेठेत लागलेली आग आता आटोक्यात आणण्यात फायरब्रिगेडला यश आलं आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची फायरब्रिगेडची माहिती आहे. दरम्यान, या आगीत दोन दुकानं जळून खाक झाली आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 16, 2011 10:12 AM IST

नागपुरात इतवारी बाजारपेठेत आगीत 2 दुकान खाक

16 ऑक्टोबर

नागपुरात अतिशय गजबजलेला परिसर असलेल्या इतवारी बाजारपेठ आज सकाळी सहाच्या दरम्यान आग लागली. बाजारपेठेतील फोम आणि कपड्याच्या दुकानाला ही आग लागल्याने ती जास्त पसरली. त्यामुळे इथं आग पसरण्याची भीती जास्त होती. बाजारपेठेत लागलेली आग आता आटोक्यात आणण्यात फायरब्रिगेडला यश आलं आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची फायरब्रिगेडची माहिती आहे. दरम्यान, या आगीत दोन दुकानं जळून खाक झाली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 16, 2011 10:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close