S M L

बुलढाण्यात शेतकरी संघटनेचं वीज तोडो आंदोलन

16 ऑक्टोबरबुलढाण्यात लोडशेडिंग विरोधात शेतकरी संघटनेनं आज आक्रमक होत माजी आरोग्यमंत्री आमदार डॉ.राजेन्द्र शिंगणे यांच्या घराची वीज तोडण्याचा या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांचं आंदोलन हाणून पाडत या ताब्यात घेतलं. आमदार डॉ.शिंगणे हे ग्रामीण भागातील भारनियमन कमी होण्यासाठी प्रयत्न करीत नसल्याचे या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं होतं. भारनियमन थांबत नाही तोपर्यंत शेतकरी संघटना आंदोलन करत राहील. आणि या तातडीने भारनियमन कमी केलं नाही तर यापेक्षा अधिक आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेनं दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 16, 2011 12:55 PM IST

बुलढाण्यात शेतकरी संघटनेचं वीज तोडो आंदोलन

16 ऑक्टोबर

बुलढाण्यात लोडशेडिंग विरोधात शेतकरी संघटनेनं आज आक्रमक होत माजी आरोग्यमंत्री आमदार डॉ.राजेन्द्र शिंगणे यांच्या घराची वीज तोडण्याचा या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांचं आंदोलन हाणून पाडत या ताब्यात घेतलं. आमदार डॉ.शिंगणे हे ग्रामीण भागातील भारनियमन कमी होण्यासाठी प्रयत्न करीत नसल्याचे या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं होतं. भारनियमन थांबत नाही तोपर्यंत शेतकरी संघटना आंदोलन करत राहील. आणि या तातडीने भारनियमन कमी केलं नाही तर यापेक्षा अधिक आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेनं दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 16, 2011 12:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close