S M L

सातपुते हत्याकांडप्रकरणी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती

21 ऑक्टोबरनाशिकमध्ये झालेल्या सातपुते हत्याकांडप्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली. त्यासाठी ऍडव्होकेट उज्ज्वल निकम नाशिक कोर्टात आले होते. गेल्या वर्षी 3 डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे सुभाष सातपुते यांची तलवारीने हत्या करण्यात आली होती. शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि विद्यमान नगरसेविका भारती ताजनपुरे यांचे पती आंबादास ताजनपुरे आणि त्यांचा मुलगा राहुल ताजनपुरे हे यातले मुख्य संशयित आरोपी आहेत. याप्रकरणाची सुनावणी येत्या 3 नोव्हेंबरपासून नाशिक क ोर्टात होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 21, 2011 07:49 AM IST

सातपुते हत्याकांडप्रकरणी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती

21 ऑक्टोबर

नाशिकमध्ये झालेल्या सातपुते हत्याकांडप्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली. त्यासाठी ऍडव्होकेट उज्ज्वल निकम नाशिक कोर्टात आले होते. गेल्या वर्षी 3 डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे सुभाष सातपुते यांची तलवारीने हत्या करण्यात आली होती. शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि विद्यमान नगरसेविका भारती ताजनपुरे यांचे पती आंबादास ताजनपुरे आणि त्यांचा मुलगा राहुल ताजनपुरे हे यातले मुख्य संशयित आरोपी आहेत. याप्रकरणाची सुनावणी येत्या 3 नोव्हेंबरपासून नाशिक क ोर्टात होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 21, 2011 07:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close