S M L

कोकणात आणखी एका औष्णिक वीज प्रकल्पासाठी भूसंपादन

21 ऑक्टोबरकोकण किनारपट्टीवर कोळशावर चालणार्‍या ऊर्जा प्रकल्पांची संख्या मर्यादित राहील असं सरकारकडून सांगितलं जात असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातल्या बाणकोट जवळ हरीहरेश्वर पॉवर कंपनीकडून 1600 मेगावॅट च्या थर्मल पॉवर प्लॅन्टसाठी दलालांकडून जमीन खरेदी सुरू झाली आहे. पण शेतकरी आणि मच्छीमारांनी या प्रकल्पाला जोरदार विरोध सुरू केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 21, 2011 12:14 PM IST

कोकणात आणखी एका औष्णिक वीज प्रकल्पासाठी भूसंपादन

21 ऑक्टोबर

कोकण किनारपट्टीवर कोळशावर चालणार्‍या ऊर्जा प्रकल्पांची संख्या मर्यादित राहील असं सरकारकडून सांगितलं जात असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातल्या बाणकोट जवळ हरीहरेश्वर पॉवर कंपनीकडून 1600 मेगावॅट च्या थर्मल पॉवर प्लॅन्टसाठी दलालांकडून जमीन खरेदी सुरू झाली आहे. पण शेतकरी आणि मच्छीमारांनी या प्रकल्पाला जोरदार विरोध सुरू केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 21, 2011 12:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close