S M L

खबरदार, मोठ्या आवाजाचे फटाके विकाल तर !

21 ऑक्टोबरदिवाळी आता काहीदिवसांवर येऊन ठेपली असतांना राज्यसरकारने फटाक्याविक्रेत्यांना झटका दिला आहे. मोठ्या आवाजांचे फटाके शोधून काढण्यासाठी फटाक्यांच्या दुकानांवर धाडी टाकण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची भरारी पथकं राज्यभर नेमण्यात आली आहेत, अशी माहिती पर्यावरण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी दिली. 90 डेसिबलपेक्षा मोठा आवाज करणार्‍या परराज्यातून येणार्‍या फटाक्यांवर बंदी घालण्यात आल्याची माहिती सचिन अहिर यांनी दिली. हे फटाके शोधण्यासाठी आता ही भरारी पथकं कारवाई करतील.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 21, 2011 02:43 PM IST

खबरदार, मोठ्या आवाजाचे फटाके विकाल तर !

21 ऑक्टोबर

दिवाळी आता काहीदिवसांवर येऊन ठेपली असतांना राज्यसरकारने फटाक्याविक्रेत्यांना झटका दिला आहे. मोठ्या आवाजांचे फटाके शोधून काढण्यासाठी फटाक्यांच्या दुकानांवर धाडी टाकण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची भरारी पथकं राज्यभर नेमण्यात आली आहेत, अशी माहिती पर्यावरण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी दिली. 90 डेसिबलपेक्षा मोठा आवाज करणार्‍या परराज्यातून येणार्‍या फटाक्यांवर बंदी घालण्यात आल्याची माहिती सचिन अहिर यांनी दिली. हे फटाके शोधण्यासाठी आता ही भरारी पथकं कारवाई करतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 21, 2011 02:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close