S M L

आमीरची आता छोट्या पडद्यावर एन्ट्री

22 ऑक्टोबरमोठ्या पडद्यावरचे कलाकार छोट्या पडद्यावर येणं काही नवीन नाही. आमिताभ, शाहरूख, सलमान आणि ह्रतिकनंतर आता छोट्या पडद्यावर एन्ट्री करतोय मिस्टर परफेक्शनिस्ट. आमीर खान आता स्टार प्लसच्या एका नव्या शोमध्ये आपल्याला दिसणार आहे. हा शो भारतातल्या रिअल लाईफ स्टोरीवर बेतलेला असणार आहे. ज्यात लोकांच्या थरारक कहाण्या, त्यांनी केलेला खडतर प्रवास यांचं कथन खुद्द आमीर करणार आहे. हा शो एकाच वेळी मराठी, इंग्रजी, कन्नड, मल्याळम या भाषांमध्ये सादर होणार आहे. अँकर म्हणून आमीरला पाहाणं ही त्याच्या फॅन्ससाठी एक नक्कीच पर्वणी ठरेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 22, 2011 11:46 AM IST

आमीरची आता छोट्या पडद्यावर एन्ट्री

22 ऑक्टोबर

मोठ्या पडद्यावरचे कलाकार छोट्या पडद्यावर येणं काही नवीन नाही. आमिताभ, शाहरूख, सलमान आणि ह्रतिकनंतर आता छोट्या पडद्यावर एन्ट्री करतोय मिस्टर परफेक्शनिस्ट. आमीर खान आता स्टार प्लसच्या एका नव्या शोमध्ये आपल्याला दिसणार आहे. हा शो भारतातल्या रिअल लाईफ स्टोरीवर बेतलेला असणार आहे. ज्यात लोकांच्या थरारक कहाण्या, त्यांनी केलेला खडतर प्रवास यांचं कथन खुद्द आमीर करणार आहे. हा शो एकाच वेळी मराठी, इंग्रजी, कन्नड, मल्याळम या भाषांमध्ये सादर होणार आहे. अँकर म्हणून आमीरला पाहाणं ही त्याच्या फॅन्ससाठी एक नक्कीच पर्वणी ठरेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2011 11:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close