S M L

गाडी मालकांची गांधीगिरी

22 ऑक्टोबरऔरंगाबदमध्ये आज एक अनोखं आंदोलन करण्यात आलं. पटपडताळणीसाठी जिल्हाभर दौराकरण्यासाठी वापरलेल्या गाड्यांचे पैसे अजूनही या गाडी मालकांना मिळालेले नाहीत. गाडी मालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आणि जिल्हा परिषदेकडे वारंवार चकरा मारुनही पैसे मिळत नव्हते. या त्रासाला कंटाळून गाडी मालकांनी गांधीगिरी करत आज जिल्हा परिषदेच्या आवारातच 700 गाड्या लावून निषेध व्यक्त केला. आम्हाला गाडी भाडे लवकरात लवकर देण्यात यावी अशी मागणीही यावेळी गाडी मालकांनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 22, 2011 12:03 PM IST

गाडी मालकांची गांधीगिरी

22 ऑक्टोबर

औरंगाबदमध्ये आज एक अनोखं आंदोलन करण्यात आलं. पटपडताळणीसाठी जिल्हाभर दौराकरण्यासाठी वापरलेल्या गाड्यांचे पैसे अजूनही या गाडी मालकांना मिळालेले नाहीत. गाडी मालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आणि जिल्हा परिषदेकडे वारंवार चकरा मारुनही पैसे मिळत नव्हते. या त्रासाला कंटाळून गाडी मालकांनी गांधीगिरी करत आज जिल्हा परिषदेच्या आवारातच 700 गाड्या लावून निषेध व्यक्त केला. आम्हाला गाडी भाडे लवकरात लवकर देण्यात यावी अशी मागणीही यावेळी गाडी मालकांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2011 12:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close