S M L

राज्यभरात बसु बारसनिमित्त गोपूजन

23 ऑक्टोबरदिन दिन दिवाळी, गाईम्हशी ओवाळी असं म्हणत दिवाळीला सुरवात झाली आहेत. आज वसुबारस...अर्थात गोवत्स द्वादशी...राज्यभरात ग्रामीण भागात आजही वसुबारसेपासूनच दिवाळीची सुरूवात होते .नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातही वसुबारस साजरी करण्यात येतेय. शेतकर्‍याची लक्ष्मी म्हणजे गुरंढोरं. म्हणूनच गाईवासराची पुजा करण्यात येते. गाईवारसाला ओवाळून पुरणाचा नैवेद्य दाखवण्यात येतो. शेतकर्‍याच्या बांधाबांधावर गाईवारसाचं पूजन करण्यात आलं. कोल्हापुरातही राधानगरीच्या कसबा तारळेमध्येही सुवासिनींनी गायवासराची पूजा केली. आपल्या संस्कृतीमध्ये गायीला अनन्यसाधारण महत्व आहे. गोमातेला सजवून गावातील विविध भागांत तिची पूजा करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 23, 2011 10:51 AM IST

राज्यभरात बसु बारसनिमित्त गोपूजन

23 ऑक्टोबर

दिन दिन दिवाळी, गाईम्हशी ओवाळी असं म्हणत दिवाळीला सुरवात झाली आहेत. आज वसुबारस...अर्थात गोवत्स द्वादशी...राज्यभरात ग्रामीण भागात आजही वसुबारसेपासूनच दिवाळीची सुरूवात होते .नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातही वसुबारस साजरी करण्यात येतेय. शेतकर्‍याची लक्ष्मी म्हणजे गुरंढोरं. म्हणूनच गाईवासराची पुजा करण्यात येते. गाईवारसाला ओवाळून पुरणाचा नैवेद्य दाखवण्यात येतो. शेतकर्‍याच्या बांधाबांधावर गाईवारसाचं पूजन करण्यात आलं. कोल्हापुरातही राधानगरीच्या कसबा तारळेमध्येही सुवासिनींनी गायवासराची पूजा केली. आपल्या संस्कृतीमध्ये गायीला अनन्यसाधारण महत्व आहे. गोमातेला सजवून गावातील विविध भागांत तिची पूजा करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 23, 2011 10:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close