S M L

रत्नागिरीत होडी बुडून चार जणांचा मृत्यू

23 ऑक्टोबररत्नागिरीजवळच्या साखरतर खाडीत छोटी होडी बुडून चार जणांचा मृत्यू झाला आहे. या चार जणात होडी चालकासह 5 ते 8 वर्षांच्या तीन लहान मुलांचा समावेश आहे. एका छोट्या लाकडी होडीतून पाच लहान मुलं आणि होडीवाला असे सहा जण साखरतर खाडीतून कामानिमित्त जात असताना हा अपघात झाला. होडीतल्याच दोन लहान मुलांनी किना-यावर पोहत येऊन ही घटना गावकर्‍यांना सांगितल्यानंतर गावकर्‍यांनी शोध घेतला. ही सर्व मुलं मच्छीमार कुटूंबातील असून, ऐन दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेने साखरतर गावावर शोककळा पसरली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 23, 2011 10:59 AM IST

रत्नागिरीत होडी बुडून चार जणांचा मृत्यू

23 ऑक्टोबर

रत्नागिरीजवळच्या साखरतर खाडीत छोटी होडी बुडून चार जणांचा मृत्यू झाला आहे. या चार जणात होडी चालकासह 5 ते 8 वर्षांच्या तीन लहान मुलांचा समावेश आहे. एका छोट्या लाकडी होडीतून पाच लहान मुलं आणि होडीवाला असे सहा जण साखरतर खाडीतून कामानिमित्त जात असताना हा अपघात झाला. होडीतल्याच दोन लहान मुलांनी किना-यावर पोहत येऊन ही घटना गावकर्‍यांना सांगितल्यानंतर गावकर्‍यांनी शोध घेतला. ही सर्व मुलं मच्छीमार कुटूंबातील असून, ऐन दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेने साखरतर गावावर शोककळा पसरली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 23, 2011 10:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close