S M L

मारूती नवलेंवर आणखी एक गुन्हा दाखल

24 ऑक्टोबरपुण्यातील पवन गांधी ट्रस्टच्या शाळेमध्ये चोरी झाल्याची घटना घडली. सिंहगड इन्स्टिट्यूटचे एम.डी मारूती नवलेंनी दोनच दिवसांपूर्वी ही जागा शाळेला परत देण्याची तयारी दाखवली होती. मात्र या शाळेमध्ये टाईल्स, खुर्च्या आणि इलेक्ट्रीक फिटिंगची चोरी झाल्याचं उघडकीला आलं आहे. याबद्दल मारूती नवलेंविरोधात पौंड पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही नोंदवण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 24, 2011 10:15 AM IST

मारूती नवलेंवर आणखी एक गुन्हा दाखल

24 ऑक्टोबर

पुण्यातील पवन गांधी ट्रस्टच्या शाळेमध्ये चोरी झाल्याची घटना घडली. सिंहगड इन्स्टिट्यूटचे एम.डी मारूती नवलेंनी दोनच दिवसांपूर्वी ही जागा शाळेला परत देण्याची तयारी दाखवली होती. मात्र या शाळेमध्ये टाईल्स, खुर्च्या आणि इलेक्ट्रीक फिटिंगची चोरी झाल्याचं उघडकीला आलं आहे. याबद्दल मारूती नवलेंविरोधात पौंड पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही नोंदवण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 24, 2011 10:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close