S M L

येडियुरप्पांची दिवाळीही तुरूंगातच

24 ऑक्टोबर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनाही आपली दिवाळी तुरुंगातच साजरी करावी लागणार आहे. दिवाळी घरी साजरी करता यावी, यासाठी तीन दिवसांचा जामीन मिळावा, असा अर्ज येडियुरप्पा यांनी केला होता. पण तो अर्ज मागे घेत त्यांना आता रेग्युलर जामिनासाठी अर्ज करावा लागला. कर्नाटकातल्या एका जमीन गैरव्यवहाराप्रकरणी येडियुरप्पा यांना 15 ऑक्टोबरला अटक झाली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 24, 2011 03:56 PM IST

येडियुरप्पांची दिवाळीही तुरूंगातच

24 ऑक्टोबर

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनाही आपली दिवाळी तुरुंगातच साजरी करावी लागणार आहे. दिवाळी घरी साजरी करता यावी, यासाठी तीन दिवसांचा जामीन मिळावा, असा अर्ज येडियुरप्पा यांनी केला होता. पण तो अर्ज मागे घेत त्यांना आता रेग्युलर जामिनासाठी अर्ज करावा लागला. कर्नाटकातल्या एका जमीन गैरव्यवहाराप्रकरणी येडियुरप्पा यांना 15 ऑक्टोबरला अटक झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 24, 2011 03:56 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close