S M L

'...या पक्ष्यांनो कृत्रिम घरट्यात'

31 ऑक्टोबरदिवाळीतील फटाक्यांच्या आतषबाजीमुळे पक्षी मानवी वस्तीतून दूर गेले आहेत. या पक्षांना परत बोलावण्याकरीता बारामतीतील मुलांनी पक्षांसाठी कृत्रिम घरटी तयार केली. भंगारातून ऑईलची रिकामी कॅन विकत आणून त्यांची कृत्रिम घरटी तयार करण्यात केली. विशेष म्हणजे मुलांनी फटाक्यांसाठी दिलेल्या शिल्लक पैशातून डब्बे, तारा, रंग अशा वस्तू मुलांनी विकत आणल्या आहेत. एकंदरीत मानवी वस्तीत आढळणार्‍या चिमण्या, पोपट, वेडाराघू, असे अनेक पक्षी या ध्वनी प्रदूषणामुळे दूर गेले आहेत. त्यांना परत आणण्यासाठीच हा प्रयत्न केला जातोय.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 31, 2011 10:44 AM IST

'...या पक्ष्यांनो कृत्रिम घरट्यात'

31 ऑक्टोबर

दिवाळीतील फटाक्यांच्या आतषबाजीमुळे पक्षी मानवी वस्तीतून दूर गेले आहेत. या पक्षांना परत बोलावण्याकरीता बारामतीतील मुलांनी पक्षांसाठी कृत्रिम घरटी तयार केली. भंगारातून ऑईलची रिकामी कॅन विकत आणून त्यांची कृत्रिम घरटी तयार करण्यात केली. विशेष म्हणजे मुलांनी फटाक्यांसाठी दिलेल्या शिल्लक पैशातून डब्बे, तारा, रंग अशा वस्तू मुलांनी विकत आणल्या आहेत. एकंदरीत मानवी वस्तीत आढळणार्‍या चिमण्या, पोपट, वेडाराघू, असे अनेक पक्षी या ध्वनी प्रदूषणामुळे दूर गेले आहेत. त्यांना परत आणण्यासाठीच हा प्रयत्न केला जातोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 31, 2011 10:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close