S M L

सिंधुदुर्गात तापाने घेतला 22 जणांचा बळी

31 ऑक्टोबरसिंधुदुर्ग जिल्ह्यात अज्ञात तापाचं थैमान घातला आहे. या तापामुळे आतापर्यंत तब्बल 22 रूग्ण दगावले आहेत. गेली तीन वर्ष सिंधुदुर्गात तापाने बळी जात आहे. पण जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा अजून सक्षम नाही. ऑक्सिजन,औषधे आणि व्हेंटिलेटरसारख्या सुविधा नाहीत. सध्या कणकवलीच्या उपजिल्हा रूग्णालयात तापाच्या 30 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. पण हा जीवघेणा ताप नेमका कोणता आहे, हे शोधून काढण्यात यंत्रणेला अजून यश आलेले नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 31, 2011 02:49 PM IST

सिंधुदुर्गात तापाने घेतला 22 जणांचा बळी

31 ऑक्टोबर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अज्ञात तापाचं थैमान घातला आहे. या तापामुळे आतापर्यंत तब्बल 22 रूग्ण दगावले आहेत. गेली तीन वर्ष सिंधुदुर्गात तापाने बळी जात आहे. पण जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा अजून सक्षम नाही. ऑक्सिजन,औषधे आणि व्हेंटिलेटरसारख्या सुविधा नाहीत. सध्या कणकवलीच्या उपजिल्हा रूग्णालयात तापाच्या 30 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. पण हा जीवघेणा ताप नेमका कोणता आहे, हे शोधून काढण्यात यंत्रणेला अजून यश आलेले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 31, 2011 02:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close