S M L

'देऊळ'च्या गाण्याला हिंदू जनजागरणचा विरोध

02 नोव्हेंबरदेऊळ सिनेमातील 'फोडा दत्त नाम टाहो' गाण्याला हिंदू जनजागण समितीने विरोध दर्शवत हे गाणं सिनेमातून वगळण्याची मागणी केली आहे. यासंदर्भातील एक निवेदन सेन्सॉर बोर्डालासुध्दा देण्यात आलेलं आहे. देऊळ हा सिनेमा 4 नोव्हेंबर रोजी रिलीज होतोय, त्याआधीच हे गाणं तरी वगळण्यात यावं किंवा सेन्सॉर बोर्डानं 'देऊळ' चं सेन्सॉर सर्टिफिकेट रद्द करावं अशी हिंदू जनजागृती समितीची मागणी आहे. देऊळ मधील गाण्यात देवाचं विडंबन करण्यात आल्यानं भावना दुखावल्याचं हिंदू जनजागृती समितीचं म्हणणं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 2, 2011 10:56 AM IST

'देऊळ'च्या गाण्याला हिंदू जनजागरणचा विरोध

02 नोव्हेंबर

देऊळ सिनेमातील 'फोडा दत्त नाम टाहो' गाण्याला हिंदू जनजागण समितीने विरोध दर्शवत हे गाणं सिनेमातून वगळण्याची मागणी केली आहे. यासंदर्भातील एक निवेदन सेन्सॉर बोर्डालासुध्दा देण्यात आलेलं आहे. देऊळ हा सिनेमा 4 नोव्हेंबर रोजी रिलीज होतोय, त्याआधीच हे गाणं तरी वगळण्यात यावं किंवा सेन्सॉर बोर्डानं 'देऊळ' चं सेन्सॉर सर्टिफिकेट रद्द करावं अशी हिंदू जनजागृती समितीची मागणी आहे. देऊळ मधील गाण्यात देवाचं विडंबन करण्यात आल्यानं भावना दुखावल्याचं हिंदू जनजागृती समितीचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 2, 2011 10:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close