S M L

छटपुजेनिमित्त 'भैय्यां'च्या स्वागतासाठी शिवसैनिक सरसावले

02 नोव्हेंबरदरवर्षीप्रमाणे उत्तर भारतीयांच्या छटपुजेवरून राजकीय पटलावर विरोधाचा मुद्दा उपस्थिती होतो. यंदाच्या छटपुजेवरुन उत्तर भारतीय नेते आणि शिवसेनेत वातावरण तापले असताना ठाण्यातल्या शिवसैनिकांनी उत्तर भारतीयांच्या सन्मानाचे पोस्टर लावले आहे. ठाण्याच्या मासुंदा तलाव परिसरात अशा प्रकारचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. 'उत्तर भारतीयोंके सन्मान मे शिवसेना मैदान में' असा मजकुर या पोस्टर्सवर असल्याने हे पोस्टर्स सगळ्यांचं लक्ष वेधुन घेत आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना उत्तर भारतीयांना न दुखवण्याचा पवित्रा शिवसेनेनं घेतल्याचं दिसुन येतं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 2, 2011 12:28 PM IST

छटपुजेनिमित्त 'भैय्यां'च्या स्वागतासाठी शिवसैनिक सरसावले

02 नोव्हेंबर

दरवर्षीप्रमाणे उत्तर भारतीयांच्या छटपुजेवरून राजकीय पटलावर विरोधाचा मुद्दा उपस्थिती होतो. यंदाच्या छटपुजेवरुन उत्तर भारतीय नेते आणि शिवसेनेत वातावरण तापले असताना ठाण्यातल्या शिवसैनिकांनी उत्तर भारतीयांच्या सन्मानाचे पोस्टर लावले आहे. ठाण्याच्या मासुंदा तलाव परिसरात अशा प्रकारचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. 'उत्तर भारतीयोंके सन्मान मे शिवसेना मैदान में' असा मजकुर या पोस्टर्सवर असल्याने हे पोस्टर्स सगळ्यांचं लक्ष वेधुन घेत आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना उत्तर भारतीयांना न दुखवण्याचा पवित्रा शिवसेनेनं घेतल्याचं दिसुन येतं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 2, 2011 12:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close