S M L

कुलाबा येथे इमारतीला भीषण आग

03 नोव्हेंबरमुंबईतील कुलाबा येथील लायन गेट भागात एका सरकारी इमारतीला भीषण आग लागली आहे. संध्याकाळी सहाच्या सुमाराला ही आग लागली. या आगीत काही लोक अडकण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या पाच बंब घटनास्थळी दाखल झाले आहे. नौदलाचे कार्यालय या इमारती असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र या इमारतीला आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 3, 2011 01:55 PM IST

कुलाबा येथे इमारतीला भीषण आग

03 नोव्हेंबर

मुंबईतील कुलाबा येथील लायन गेट भागात एका सरकारी इमारतीला भीषण आग लागली आहे. संध्याकाळी सहाच्या सुमाराला ही आग लागली. या आगीत काही लोक अडकण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या पाच बंब घटनास्थळी दाखल झाले आहे. नौदलाचे कार्यालय या इमारती असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र या इमारतीला आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 3, 2011 01:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close