S M L

पुण्यात टेकड्यांच्या बांधकामाला अजितदादांचा विरोध

04 नोव्हेंबरपुण्यात टेकड्यांवरच्या 4 टक्के बांधकामाला मुख्यमंत्री पृथ्वारीज चव्हाणांनी हिरवा कंदील दाखवला होता. तर त्याला पुण्यात शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी विरोध केला होता. आता राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांची बाजू घेत राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्याला विरोध दर्शवला. पुण्यात समाविष्ट गावांमधल्या हरित विकास आराखड्याचा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसने धरला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 4, 2011 12:03 PM IST

पुण्यात टेकड्यांच्या बांधकामाला अजितदादांचा विरोध

04 नोव्हेंबर

पुण्यात टेकड्यांवरच्या 4 टक्के बांधकामाला मुख्यमंत्री पृथ्वारीज चव्हाणांनी हिरवा कंदील दाखवला होता. तर त्याला पुण्यात शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी विरोध केला होता. आता राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांची बाजू घेत राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्याला विरोध दर्शवला. पुण्यात समाविष्ट गावांमधल्या हरित विकास आराखड्याचा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसने धरला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 4, 2011 12:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close