S M L

'देऊळ'चं प्रिमिअर थाटात

04 नोव्हेंबरनाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, नसिरुद्दीन शहा, मोहन आगाशे अशा दिग्गज कलाकारांचा सहभाग असलेला देऊळ हा सिनेमा गेल्या वर्षभरापासून चर्चेत आहे. उमेश कुलकर्णीच दिग्दर्शन असलेला हा सिनेमा अखेर रिलीज झाला. या सिनेमाचा प्रिमिअर काल पार पडला. सिनेमातल्या कलाकारांसोबत मराठीतीले अनेक प्रसिद्ध चेहरे यावेळी पहायला मिळाले. देवाच्या नावावर सुरु असलेली थोतांड आणि यातून बदलत जाणारं एक अख्ख गावं यावर हा सिनेमा आधारला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रभरातने सुमारे चारशे स्क्रिन्समध्ये हा सिनेमा झळकतोय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 4, 2011 12:53 PM IST

'देऊळ'चं प्रिमिअर थाटात

04 नोव्हेंबर

नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, नसिरुद्दीन शहा, मोहन आगाशे अशा दिग्गज कलाकारांचा सहभाग असलेला देऊळ हा सिनेमा गेल्या वर्षभरापासून चर्चेत आहे. उमेश कुलकर्णीच दिग्दर्शन असलेला हा सिनेमा अखेर रिलीज झाला. या सिनेमाचा प्रिमिअर काल पार पडला. सिनेमातल्या कलाकारांसोबत मराठीतीले अनेक प्रसिद्ध चेहरे यावेळी पहायला मिळाले. देवाच्या नावावर सुरु असलेली थोतांड आणि यातून बदलत जाणारं एक अख्ख गावं यावर हा सिनेमा आधारला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रभरातने सुमारे चारशे स्क्रिन्समध्ये हा सिनेमा झळकतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 4, 2011 12:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close