S M L

सत्यम घोटाळा प्रकरणी राजू यांना जामीन

04 नोव्हेंबरसत्यम कॉम्प्युटर्सचे संस्थापक रामलिंगम राजू यांनी आज सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला. त्यांचे भाऊ बी रामा राजू आणि सत्यमचे माजी मुख्य वित्त अधिकारी व्ही. श्रीनिवास यांनाही जामीन मिळाला. सत्यम कॉम्प्युटर्समध्ये 14 हजार कोटींचा घोटाळा झाला होता. त्याप्रकरणी गेले 2 वर्षं 8 महिन्यांपासून सत्यम राजू तुरुंगात होते. पण सीबीआयने त्यांच्याविरोधात अजून चार्जशीटच दाखल केली नाही. त्यामुळे कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 4, 2011 04:51 PM IST

सत्यम घोटाळा प्रकरणी राजू यांना जामीन

04 नोव्हेंबर

सत्यम कॉम्प्युटर्सचे संस्थापक रामलिंगम राजू यांनी आज सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला. त्यांचे भाऊ बी रामा राजू आणि सत्यमचे माजी मुख्य वित्त अधिकारी व्ही. श्रीनिवास यांनाही जामीन मिळाला. सत्यम कॉम्प्युटर्समध्ये 14 हजार कोटींचा घोटाळा झाला होता. त्याप्रकरणी गेले 2 वर्षं 8 महिन्यांपासून सत्यम राजू तुरुंगात होते. पण सीबीआयने त्यांच्याविरोधात अजून चार्जशीटच दाखल केली नाही. त्यामुळे कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 4, 2011 04:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close