S M L

मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींना जामीन

05 नोव्हेंबर2006 मधल्या मालेगाव बॉम्बस्फोटातल्या आरोपींना कोर्टाने अखेर जामीन मंजूर केला आहे. सर्वच्या सर्व म्हणजे 9 आरोपींना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजेच एनआयए (NIA) ने आधीच आरोपींना दिलासा दिला होता. या प्रकरणातल्या 9 आरोपींच्या जामिनाला विरोध करणार नाही, असं एनआयएनं आधीच स्पष्ट केलंय. तसं हे पत्र एनआयएने कोर्टाला दिले. ऑक्टोबर महिन्यात आरोपींनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. 5 वर्षांपूर्वी या आरोपींनी अटक झाली होती. सीमीकडून मालेगावमध्ये 2 स्फोट घडवल्याचा या 9जणांवर आरोप आहे..

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 5, 2011 04:10 PM IST

मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींना जामीन

05 नोव्हेंबर

2006 मधल्या मालेगाव बॉम्बस्फोटातल्या आरोपींना कोर्टाने अखेर जामीन मंजूर केला आहे. सर्वच्या सर्व म्हणजे 9 आरोपींना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजेच एनआयए (NIA) ने आधीच आरोपींना दिलासा दिला होता. या प्रकरणातल्या 9 आरोपींच्या जामिनाला विरोध करणार नाही, असं एनआयएनं आधीच स्पष्ट केलंय. तसं हे पत्र एनआयएने कोर्टाला दिले. ऑक्टोबर महिन्यात आरोपींनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. 5 वर्षांपूर्वी या आरोपींनी अटक झाली होती. सीमीकडून मालेगावमध्ये 2 स्फोट घडवल्याचा या 9जणांवर आरोप आहे..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 5, 2011 04:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close