S M L

विंडीज दिवसअखेर 256 धावा

06 नोव्हेंबरभारत आणि वेस्टइंडिजदरम्यान दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर पहिली टेस्ट मॅच रंगत आहे. टेस्टच्या पहिल्या दिवसअखेर विंडीजने पाच विकेट गमावत 256 रन केले आहे. शिवनारायण चंद्रपॉलची सेंच्युरी हे आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य ठरलं. टेस्टमधली त्याची ही 24 तर भारताविरुद्धची सातवी सेंच्युरी आहे. दिवसअखेर तो 111 रनवर नॉटआऊट आहे. चंद्रपॉल वगळता विंडिजचे इतर बॅट्समन भारताच्या स्पीन बॉलिंगसमोर गडगडले. पॉवेल, एडवर्ड्स आणि ब्राव्हो झटपट आऊट झाले. भारतातर्फे प्रग्यान ओझाने तीन तर अश्विनने दोन विकेट घेतल्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 6, 2011 03:49 PM IST

विंडीज दिवसअखेर 256 धावा

06 नोव्हेंबर

भारत आणि वेस्टइंडिजदरम्यान दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर पहिली टेस्ट मॅच रंगत आहे. टेस्टच्या पहिल्या दिवसअखेर विंडीजने पाच विकेट गमावत 256 रन केले आहे. शिवनारायण चंद्रपॉलची सेंच्युरी हे आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य ठरलं. टेस्टमधली त्याची ही 24 तर भारताविरुद्धची सातवी सेंच्युरी आहे. दिवसअखेर तो 111 रनवर नॉटआऊट आहे. चंद्रपॉल वगळता विंडिजचे इतर बॅट्समन भारताच्या स्पीन बॉलिंगसमोर गडगडले. पॉवेल, एडवर्ड्स आणि ब्राव्हो झटपट आऊट झाले. भारतातर्फे प्रग्यान ओझाने तीन तर अश्विनने दोन विकेट घेतल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 6, 2011 03:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close