S M L

निवडणुकांची रणनितीसाठी राष्ट्रवादीची बैठक

07 नोव्हेंबरआगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आणि पालिका निवडणुकांची रणनीती ठरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक आज मुंबईत होतेय. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, आर.आर. पाटील यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते या बैठकीला उपस्थित आहेत. या निवडणुकांसाठी काँग्रेससोबत युती करायची का ? यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 7, 2011 11:29 AM IST

निवडणुकांची रणनितीसाठी राष्ट्रवादीची बैठक

07 नोव्हेंबर

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आणि पालिका निवडणुकांची रणनीती ठरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक आज मुंबईत होतेय. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, आर.आर. पाटील यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते या बैठकीला उपस्थित आहेत. या निवडणुकांसाठी काँग्रेससोबत युती करायची का ? यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 7, 2011 11:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close