S M L

मणिपूरमध्ये नागा बंडखोरांचे आंदोलन सुरुच

06 नोव्हेंबरमणीपूरमध्ये सुरू असलेल्या बंदला आज 98 दिवस पूर्ण झाले. पण बंद संपण्याची आशा अजून दिसत नाही. संपूर्ण राज्यात पेट्रोल, डिझेल, एलपीजीचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. नॅशनल हायवे क्रमांक 37 वर ट्रकच्या मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत. या हायवेवर पूल तुटलाय तर इतर हायवे आंदोलनकर्त्यांनी बंद करुन ठेवले आहेत. त्यामुळे राज्यात इंधनाचा पुरवठा करण्यात अडचणी येत आहे. राज्य सरकार पर्यायी मार्ग काढण्याचा प्रयत्न करतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 6, 2011 04:05 PM IST

मणिपूरमध्ये नागा बंडखोरांचे आंदोलन सुरुच

06 नोव्हेंबर

मणीपूरमध्ये सुरू असलेल्या बंदला आज 98 दिवस पूर्ण झाले. पण बंद संपण्याची आशा अजून दिसत नाही. संपूर्ण राज्यात पेट्रोल, डिझेल, एलपीजीचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. नॅशनल हायवे क्रमांक 37 वर ट्रकच्या मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत. या हायवेवर पूल तुटलाय तर इतर हायवे आंदोलनकर्त्यांनी बंद करुन ठेवले आहेत. त्यामुळे राज्यात इंधनाचा पुरवठा करण्यात अडचणी येत आहे. राज्य सरकार पर्यायी मार्ग काढण्याचा प्रयत्न करतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 6, 2011 04:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close