S M L

शेतकर्‍यांनी कायदा हातात घेऊ नये - मुख्यमंत्री

07 नोव्हेंबरऊसाच्या प्रश्नावर व्यवहारीक तोडगा काढण्याचा प्रयत्न करु आहे. शेतकर्‍यांनी कायदा हातात घेऊ नये असं आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं. तसेच तीन हप्त्यांमध्ये शेतकर्‍यांना पैसे देऊ त्यासाठी आम्ही बांधील आहोत अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली. तर आम्हाला चर्चा करायची नाही असं नाही पण व्यवहारीक तोडगा निघायला हवा असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पदयात्रा बारामतीत धडकली आहे काही वेळातच राजू शेट्टीयांची जाहीर सभा होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 7, 2011 12:36 PM IST

शेतकर्‍यांनी कायदा हातात घेऊ नये - मुख्यमंत्री

07 नोव्हेंबर

ऊसाच्या प्रश्नावर व्यवहारीक तोडगा काढण्याचा प्रयत्न करु आहे. शेतकर्‍यांनी कायदा हातात घेऊ नये असं आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं. तसेच तीन हप्त्यांमध्ये शेतकर्‍यांना पैसे देऊ त्यासाठी आम्ही बांधील आहोत अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली. तर आम्हाला चर्चा करायची नाही असं नाही पण व्यवहारीक तोडगा निघायला हवा असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पदयात्रा बारामतीत धडकली आहे काही वेळातच राजू शेट्टीयांची जाहीर सभा होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 7, 2011 12:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close