S M L

विदर्भातील कापूस शेतकरी हवालदिल

07 नोव्हेंबरपश्चिम महाराष्ट्रात एकीकडे ऊसासाठी आंदोलन पेटलं आहे तर विदर्भात कापूस उत्पादक शेतकरीसुद्धा हवालदिल झाला आहे. दिवाळी गेली तरी ही राज्य सरकारने अजूनही कापसाच्या खरेदीला सुरूवात केली नाही व्यापारी गावात पोहचून कापूस खरेदी करण्याच्या तयारीत आहे. गेल्या वर्षी कापसाला बर्‍यापैकी भाव मिळाला पण यंदा सरकारने भावाची घोषणा न केल्यामुळे शेतकर्‍यांपुढे प्रश्न उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज हिंगणघाट येथे कापूस परिषद होत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 7, 2011 11:00 AM IST

विदर्भातील कापूस शेतकरी हवालदिल

07 नोव्हेंबर

पश्चिम महाराष्ट्रात एकीकडे ऊसासाठी आंदोलन पेटलं आहे तर विदर्भात कापूस उत्पादक शेतकरीसुद्धा हवालदिल झाला आहे. दिवाळी गेली तरी ही राज्य सरकारने अजूनही कापसाच्या खरेदीला सुरूवात केली नाही व्यापारी गावात पोहचून कापूस खरेदी करण्याच्या तयारीत आहे. गेल्या वर्षी कापसाला बर्‍यापैकी भाव मिळाला पण यंदा सरकारने भावाची घोषणा न केल्यामुळे शेतकर्‍यांपुढे प्रश्न उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज हिंगणघाट येथे कापूस परिषद होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 7, 2011 11:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close