S M L

स्वामी अग्निवेश करणार बिग बॉसच्या घरात एन्ट्री

07 नोव्हेंबरसामाजिक कार्यकर्ते आणि टीम अण्णांशी ताटातूट झालेले स्वामी अग्निवेश आता बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहे. अण्णांच्या आंदोलनात सुरूवातील अग्निवेश यांचा समावेश होता. कालातंराने टीम त्यांनी टीम अण्णांवर टीका करून आंदोलनातून माघार घेत टीम अण्णांला रामराम ठोकला होता. उद्या स्वामी अग्निवेश यांनी 'वाईल्ड कार्ड' व्दारे बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहे. स्वामी अग्निवेश यांनी सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित आहे. त्यांच्या एका आंदोलनाच्या प्रचारासाठी त्यांनी बिग बॉसच्या घराच जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांचे सहकारी मनू सिंह यांनी सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 7, 2011 05:38 PM IST

स्वामी अग्निवेश करणार बिग बॉसच्या घरात एन्ट्री

07 नोव्हेंबर

सामाजिक कार्यकर्ते आणि टीम अण्णांशी ताटातूट झालेले स्वामी अग्निवेश आता बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहे. अण्णांच्या आंदोलनात सुरूवातील अग्निवेश यांचा समावेश होता. कालातंराने टीम त्यांनी टीम अण्णांवर टीका करून आंदोलनातून माघार घेत टीम अण्णांला रामराम ठोकला होता. उद्या स्वामी अग्निवेश यांनी 'वाईल्ड कार्ड' व्दारे बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहे. स्वामी अग्निवेश यांनी सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित आहे. त्यांच्या एका आंदोलनाच्या प्रचारासाठी त्यांनी बिग बॉसच्या घराच जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांचे सहकारी मनू सिंह यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 7, 2011 05:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close