S M L

राणेंनी संपवून दाखवावेच - भास्कर जाधव

08 नोव्हेंबरकोकणात नारायण राणे विरुद्ध भास्कर जाधव असा संघर्ष पेटलाय. राणेंच्या समर्थकांनी काल चिपळूणमध्ये जाधव यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर आज भास्कर जाधव यांनी या कार्यालयाची पाहणी केली. तसेच पुन्हा एकदा राणेंना आव्हान दिलं. भास्कर जाधव यांना संपवण राणेंना जमणार नाही, त्यासाठी राणेंना दुसरा जन्म घ्यावा लागेल असं आव्हानच त्यांनी दिलं. काल अज्ञात लोकांनी जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड केली. या तोडफोडीत 25 लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 8, 2011 12:09 PM IST

राणेंनी संपवून दाखवावेच - भास्कर जाधव

08 नोव्हेंबर

कोकणात नारायण राणे विरुद्ध भास्कर जाधव असा संघर्ष पेटलाय. राणेंच्या समर्थकांनी काल चिपळूणमध्ये जाधव यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर आज भास्कर जाधव यांनी या कार्यालयाची पाहणी केली. तसेच पुन्हा एकदा राणेंना आव्हान दिलं. भास्कर जाधव यांना संपवण राणेंना जमणार नाही, त्यासाठी राणेंना दुसरा जन्म घ्यावा लागेल असं आव्हानच त्यांनी दिलं. काल अज्ञात लोकांनी जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड केली. या तोडफोडीत 25 लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 8, 2011 12:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close