S M L

येडियुरप्पा यांना अखेर जामीन

08 नोव्हेंबरकर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना अखेर आज जामीन मिळाला आहे. जमीन घोटाळाप्रकरणात त्यांना अटक झाली होती. जमीन घोटाळा प्रकरणात येडियुरप्पा दोषी असल्याचा अहवाल कर्नाटकच्या लोकायुक्तांनी दिला होता. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारसही लोकायुक्तांनी केली होती. त्यानंतर येडियुरप्पांच्या नावाने वॉरंट काढण्यात आलं. त्यावेळी पोलिसांना घरी सापडले नाहीत. पण नंतर थोड्याच वेळात ते स्वतः कोर्टात शरण आले होते. त्यानंतर ते आजपर्यंत जेलमध्येच होते. येडियुरप्पांना आज दोन वेगवेगळ्या प्रकरणात कोर्टाने जामीन मंजूर केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 8, 2011 01:26 PM IST

येडियुरप्पा यांना अखेर जामीन

08 नोव्हेंबर

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना अखेर आज जामीन मिळाला आहे. जमीन घोटाळाप्रकरणात त्यांना अटक झाली होती. जमीन घोटाळा प्रकरणात येडियुरप्पा दोषी असल्याचा अहवाल कर्नाटकच्या लोकायुक्तांनी दिला होता. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारसही लोकायुक्तांनी केली होती. त्यानंतर येडियुरप्पांच्या नावाने वॉरंट काढण्यात आलं. त्यावेळी पोलिसांना घरी सापडले नाहीत. पण नंतर थोड्याच वेळात ते स्वतः कोर्टात शरण आले होते. त्यानंतर ते आजपर्यंत जेलमध्येच होते. येडियुरप्पांना आज दोन वेगवेगळ्या प्रकरणात कोर्टाने जामीन मंजूर केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 8, 2011 01:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close