S M L

'आयकॉन्स ऑफ द पुणे' पुस्तकाचे थाटात प्रकाशन

08 नोव्हेंबरविद्येचं माहेरघर असलेलं पुणे शहर आता औद्योगिक शहर म्हणून जगाच्या नकाशावर आलं आहे. आणि हे शक्य झालंय पुण्यातल्या काही नामवंत उद्योगपतींमुळे. कसे घडले हे बिझनेसमन आणि त्यांचे बिझनेस. याची कहाणी आता लोकांसमोर येणार आहेत. लोकमत ग्रुपच्या वतीने या सगळ्या उद्योगपतींची कहाणी सांगणार्‍या 'आयकॉन्स ऑफ द पुणे' या पुस्तकाचं प्रकाशन केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते झालं. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार विजय दर्जा तसेच शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा उपस्थित होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 8, 2011 09:45 AM IST

'आयकॉन्स ऑफ द पुणे' पुस्तकाचे थाटात प्रकाशन

08 नोव्हेंबर

विद्येचं माहेरघर असलेलं पुणे शहर आता औद्योगिक शहर म्हणून जगाच्या नकाशावर आलं आहे. आणि हे शक्य झालंय पुण्यातल्या काही नामवंत उद्योगपतींमुळे. कसे घडले हे बिझनेसमन आणि त्यांचे बिझनेस. याची कहाणी आता लोकांसमोर येणार आहेत. लोकमत ग्रुपच्या वतीने या सगळ्या उद्योगपतींची कहाणी सांगणार्‍या 'आयकॉन्स ऑफ द पुणे' या पुस्तकाचं प्रकाशन केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते झालं. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार विजय दर्जा तसेच शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 8, 2011 09:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close