S M L

राजू शेट्टींची सुप्रिया सुळेंनी घेतली भेट

09 नोव्हेंबरकृषी मंत्री शरद पवार यांच्या गावी बारामतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टींच्या आंदोलनाची दखल घेत अखेर शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राजू शेट्टी यांची भेट घेतली. आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण शेतकर्‍यांनी शांततेत आंदोलन करावे अशी विनंतीही सुप्रिया सुळे यांनी केली. लवकरात लवकर व्यवहार्य तोडगा काढण्याचे आश्वासनही सुप्रिया सुळे यांनी दिले.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 9, 2011 11:19 AM IST

राजू शेट्टींची सुप्रिया सुळेंनी घेतली भेट

09 नोव्हेंबर

कृषी मंत्री शरद पवार यांच्या गावी बारामतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टींच्या आंदोलनाची दखल घेत अखेर शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राजू शेट्टी यांची भेट घेतली. आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण शेतकर्‍यांनी शांततेत आंदोलन करावे अशी विनंतीही सुप्रिया सुळे यांनी केली. लवकरात लवकर व्यवहार्य तोडगा काढण्याचे आश्वासनही सुप्रिया सुळे यांनी दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 9, 2011 11:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close